गगनबावडा तालुक्यात 100.50 मिमी पाऊस





कोल्हापूर, दि. 23  : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 100.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 5.75 (562.38), शिरोळ- 2.43 (457), पन्हाळा- 20.71 (1695.14), शाहूवाडी- 11.67 (1905.60), राधानगरी- 29.50 (2059.67), गगनबावडा- 100.50 (5130.50) करवीर- 21.91 (1199.18), कागल- 18.43 (1326.43), गडहिंग्लज- 7.29 (996.57), भुदरगड- 34.40 (1572.40), आजरा- 39.75 (2330.25), चंदगड- 44.67 (2290.83) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area