जिल्ह्यातील 851 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 30 बाधितांचा मृत्युसातारा दि.24 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 851 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 30 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 23, कोडोली 1, सदर बझार 7, चिंचणेर 1, आरफळ 1, कोंढवे 1, व्यंकटपुरा पेठ 2, आयटी रोड झोपडपट्टी 1, शांतीनगर 1, विसावा नाका 1, पिरवाडी 2, प्रतापगंज पेठ 3, संगमनगर 5, शाहुपुरी 4, शनिवार पेठ 9, पाडळी 1, कोडोली 1, गुरुवार पेठ 2, गोडोली 7, करंजे पेठ 2, नागठाणे 6, सासपाडे 1, मारलोशी 1, बोरगाव 1, वळसे 1, हेळगाव 1, शुक्रवार पेठ 4, देगाव 1, खेड निसराळे 1, सदाशिव पेठ 1,गुरुवार पेठ 3, कामाठीपुरा 2, धर्मवीर संभाजी कॉलनी 1, जरंडेश्वर नाका 1, आदर्श नगर 2, वडूथ 2, सुमित्रा राजे उ्यानजवळ 1, म्ह्सवे रोड करंजे 1, तामजाई नगर 3, संभाजी नगर 2, चिमणपुरा पेठ 4,उत्तेकर नगर 1, बोरखिळ 2, पोवई नाका 2, खेड 5, संगम माहुली 1, कृष्णानगर 1, अंगापूर 1, वारुगड 1, यादोगोपाळ पेठ 2, सोनगाव तर्फ 1, बाबर कॉलनी करंजे 1, खिंडवाडी 1, करंजे 1, निनाम पाडळी 2, दौलत नगर 1, यवतेश्वर 1, धावडशी 1, साबळेवाडी 1, कारंडी 2, गडकर आळी 2, कोंढवे 4, माची पेठ 1, गजवदन गार्डनजवळ 1, मंगळवार पेठ 2, कृष्णानगर 1, शाहुनगर 2, वाढे 1, मल्हार पेठ 1, निगडी 1, वाढे फाटा 1, उल्हासवाडी 1, रविवार पेठ 1, हजारमाची 2, पाडळी 2, समर्थ मंदिर 1, बोरगाव 1, जावळवाडी 10, लिंब 2, पिंपोडा 6,वर्ये 1, कुमठे 2, सासपाडे 1, अपशिंगे मिलिटरी 2
कराड तालुक्यातील कराड 51, सोमवार पेठ 3, सैदापूर 2, मंगळवार पेठ 4, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 3, मसूर 1, नंदगाव 2, आगाशिवनगर 7, अटके 3, वडगाव 2, निसरे 1, उंब्रज 5, गजानन हौसिंग सोसायटी 3, ओंड 2, कार्वे नाका 6, रेठरे बु 1, काले 3, विंग 7, पोटले 1, कारावडी 1,गोरेगाव वांगी 1, वाडोली 2, कोयना वसाहत 5, चिखली 1, कापिल 1, काळेवाडी 2, मलकापूर 8, कोडोली 2, वारुंजी 1, बनवडी 1, कार्वे 1,खोजेवाडी 1, पाडळी हेळगाव 1, कोपर्डे 3, पार्ले 1,पाल 2, सावदे 8, इंदोली 2, नडशी 1,मसूर 9, घोगाव 1, उंडाळे 3, मुंढे 3, नांदलापूर 1, गोटेवाडी 1, ओंडशी 2, वाडोली निलेश्वर 1, जाखिणवाडी 1, गोटे 1, बेलवडे बु 1, विद्यानगर 1, शेणोली स्टेशन 1, वनमासमाची 1, वार्डे 1, शेरे 1, खोडशी 2, म्होपरे 1,गोसावळेवाडी 1, कांबीरवाडी 1, बनवडी 1, ओगलेवाडी 1, विरावडे 1
फलटण तालुक्यातील फलटण 5, फरांदवाडी 3, कोळकी 3, जिंती 1, दुधेबावी 2, कसबा पेठ 6,अक्षत नगर 1, जाधववाडी 2, स्वामी विवेकानंद नगर 1, जलमंदिर जवळ 1, साखरवाडी 5, सोनवडी 1, विढणी 4, झिरपवाडी 1, लक्ष्मीनगर 4, ठाकुरकी 7, बिरदेव नगर 2, विद्यानगर 1, होळ 4 , तरडगाव 1, सासकल 1, रविवार पेठ 4, शिंदेवस्ती 1, धनगर वाडा 1, भुजबळ मळा 1, संत बापूदास नगर 1, मंळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, गोळीबार मैदान 1, मलठण 3, गिरवी 2, ताथवडा 2, सोमवार पेठ 1, कोऱ्हाळे खु 1, खराडेवाडी 1, खामगाव 2, वाठार निंबाळकर 3, निंभोरे 1, सुरवडी 1, तांबमळा 2, हावळेवाडी 1, आरडगाव 1,सासवड 1, भढकमकरनगर 1, भिलकटी 1, मठाचीवाडी 1, तडवळे 1,शिंदेवाडी 3, निरगुडी 1,
वाई तालुक्यातील वाई 3, गंगापुरी 1, गणपती आळी 2, सिध्दनाथवाडी 4, खानापूर 2, अभेपूरी 1, घानाव 1, विराट नगर 1, चांदक 1, वेळे 3, कवठे 3, गुळुंब 1, रविवार पेठ 1, बोपेगाव 3,सोनगिरवाडी 1, किसनवीर नगर 1, विरमाडे 1, व्याजवाडी 1, बोपर्डी 1, फुलेनगर 1, यश्वंतनगर 1, मधली आळी 1, धोम पुर्नवसन 1, धर्मपुरी 1

पाटण तालुक्यातील पाटण 1, अबदरवाडी 2, जमदाडवाडी 1, तळमावले 1, दिवशी बु 5, मोरगिरी 1, मारुल हवेली 2, गव्हाणवाडी 1, तारळे 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, संभाजी चौक 1, लोहोम 1, सुंदर नगरी शिरवळ 1, बावडा 1, पारगाव खंडाळा 1, नायगाव 1, शिरवळ 1,पारगाव 1, लोणंद 1, बाळुपाटलाची वाडी 1,
खटाव तालुक्यातील चोरडे 1, मायणी 6, ललगुण 1,खटाव 1, वाकेश्वर 1, औंध 1, निढळ 3, विसापूर 5, चोरडे 1, गुंडेवाडी 1,वडूज 8, गणेशवाडी 3,विसापूर 5,
माण तालुक्यातील दहिवडी 5, उकिरंडे 2, गोंदवले बु 1, किरकसाल 1, पळशी 2, म्ह्स्वड 3, वावरहिरे 1, खडकी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 25, चिमणगाव 14, तडावळ 1, सातारा रोड 4, भिवडी 2, अंभेटी 1, तांदुळवाडी 1, कुमठे 4, करंजखोप 1, किन्हई 11, बोधेवाडी 10,जैतापूर 1, शिरढोण 1,ल्हासुर्णे 2,वाठार किरोली 1, भोंडारमाची 1, जळगाव 2, रहिमतपूर 9, धामणेर 1, चंचली 4, वाठार स्टेशन 1, भोसे 2, शेंदूरजणे 1, भाडळे 1, जांब 2, घोघागवलेवाडी 1, एकंबे 1, शिरढोण 1, तारगाव 2, पवारवाडी 1, वाठार किरोली 1, अंबवडे 3, बिचुकले 1, निगडी 1, जायगाव 1, पिंपोडे बु 2, अपशिंगे 2, सोनके 1
जावली तालुक्यातील सोमर्डी 1, सर्जापूर 2, आनेवाडी 4, वैगाव 6, मेढा 7, सायगाव 1, खारशी बारमुरे 4, कुडाळ 8, आलेवाडी 1,माहीगाव 4, सांगवी 1, म्हाटे बु 1, आंबेघर 1, वारोशी 1, पवारवाडी 2, म्हाटे खु 1

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 8, पाचगणी 6, भिलार 1, अवकाली 2,
इतर 22
बाहेरील जिल्ह्यातील भोसरी (पुणे)1, कोल्हापूर 1, पुणे 1, कडेगाव (सांगली) 2, कागल 1, वाटेगाव (सांगली) 1,कासेगाव (सांगली) 2, शिराळा 1,
* 30 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या चंदननगर कोडोली सातारा येथील 70 वर्षीय महिला, करंजखोप ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, नागठाणे ता. सातारा येथील 72 वर्षीय महिला, थोरवेवाडी ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, सेवागिरीनगरी ता. सातारा येथील 46 वर्षीय महिला, तान्हाजीनगर ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, तारगाव सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, देऊर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, पसरणी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पारगाव ता. खंडाळा येथील 65 वर्षीय महिला, ब्राम्हण गल्ली फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, ताथवडे ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, म्हस्वड ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष, पुलकोटी माण येथील 54 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, गणेशवाडी खटाव येथील 65 वर्षीय महिला, शापूर कराड येथील 60 वर्षीय पुरुष, कोल्हापूर नाका कराड येथील 61 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 49 वर्षीय महिला, दौलतनगर सातारा येथील 71 वर्षीय महिला, तांबवे ता. वाळवा जि. सांगली येथील 64 वर्षीय पुरुष, सारकलवाडी कोरेगाव येथील 73 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले खोडशी कराड येथील 75 वर्षीय महिला, मुंढे कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कूपर कॉलनी सातारा येथील 73 वर्षीय महिला, अटके ता. कराड येथील 44 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 48 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी कराड येथील 55 वर्षीय पुरुष वाळवा जि. सांगली येथील 63 वर्षीय पुरुष, जुलेवाडी कराड येथील 73 वर्षीय पुरुष असे एकूण 30 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने -- 115606
एकूण बाधित --33072
घरी सोडण्यात आलेले --22212
मृत्यू -- 1000
उपचारार्थ रुग्ण --9860

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area