पुढचा विचार करू! येथे क्लिक करू!

 


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमध्ये आपण सहभागी होऊन आपल्या कुटुंबियांची कोरोनापासून काळजी घेऊ आणि आपल्या समाजातील इतरांनाही तो होणार नाही, यासाठी दक्ष राहू!

या मोहिमेचे बोधचिन्ह डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी- बोधचिन्ह- (मराठी)
● पीडीएफ
● जेपीजी
● पीएनजी
● ओपन फाईल

तुमचे व्हॉटसॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइनचे डीपी (Display Picture) म्हणून हे बोधचिन्ह ठेवा आणि तुमच्या मित्रमंडळींना संदेश द्या-
“मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतो, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे!”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area