*171 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1 नागरिकाचा नमुना पाठविला तपासणीला*

 


सातारा दि. 25 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 171 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून एका नागरिकाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*घेतलेले एकूण नमुने -180384*
*एकूण बाधित --45260*
*घरी सोडण्यात आलेले --39157*
*मृत्यू --1497 *
*उपचारार्थ रुग्ण-4606*
00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area