जिल्ह्यातील 271 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.20 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, बुधवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शाहुपरी 6, गोडोली 3, शाहुनगर 5, करंजे पेठ 3, सदरबझार 2, पाटखळ 1, देगाव 1, संभाजीनगर 2, समर्थनगर 1, निनाम पाडळी 4, कुस खुर्द 15, विकासनगर 1, सोनगाव 1, यादवगोपाळ पेठ सातारा 1, वर्णे 1, कोडोली 1, जकातवाडी 1, कोपर्डे 1, रोहट 1, भातमारली 1, उपळाई 1, संगमनगर सातारा 1, रामाचा गोट सातारा 1, डोलेगाव 1, स्वरुप कॉलनी 1, नेले 1, पानमळेवाडी 7, चव्हाण कॉलनी सातारा 1, बसाप्पाचीवाडी 1, भादवडे 1, गडकरआळी 1, कामाटीपुरा सातारा 1, कृष्णानगर 1,
कराड तालुक्यातील कराड 4, वाखन रोड 1, सैदापूर 3, पाडळी 1, हजारमाची 2, घारेगाव 1, काले 1, आगाशिवनगर 1,कांबीरवडी 1, मसूर 1, उंब्रज 1, विद्यानगर 1, मलकापूर 1, रेठरे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 4, बुधवार पेठ 1, चंदननगर 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 1, हिंगणगाव 4, विढणी 3, बीबी 1, सोमथळी 1, जावली 1, वाखरी 2, मुरुम 1, मठाचीवाचीवाडी 1, राजळे 5, साखरवाडी 1, लक्ष्मीनगर 1, बिरदेवनगर 3,
वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 1, बोपेगाव 1, दासवडी 1, बावधन 1, ब्राम्हणशाही 1, दत्तनगर 1, कवठे 1, सांगवी 1,
पाटण तालुक्यातील पाटण 4, ढबेवाडी 1, मारुल 1, मद्रुळे 1, बोडरी 1, मारुल हवेली 1, आवर्डे 1, तारळे 1, निसराळे 2, वझरोशी 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, अंधोरी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, खिंगर 1,
खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली 2, वडूज 5, गुंडेवाडी 1, ढोकलवाडी 1, विरळी 1, मायणी 2, नांदवळ 2, त्रिमाळी 1, कातरखटाव 1, पुसेगाव 5, गुरसाळे 1, वेटणे 1, डिस्कळ 1, कुरोली 1, खटाव 2,
माण तालुक्यातील दहिवडी 4, म्हसवड 4, बिदाल 1, वावरहिरे 1, तुपेवाडी 1, दिवड 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, चंचली 1, रहिमतपूर 7, दरे 5, वाठार किरोली 7, भातमवाडी 1, कुमठे 1, पिंपोडे बु 2, पिंपोडा 1, जळगाव 1,
जावली तालुक्यातील आंबेघर 5, केडांबे 2, गंजे 1, लिगडेवाडी 2, आखेगणी 1,कुडाळ 1, कुसुंबी 1,
इतर धोंडेवाडी 3, वाठार कॉलनी 1, नलेवाडी 1, शिंदी खुर्द 1, दनावलेवाडी 1, आचरेवाडी 2, वाघाचीवाडी 2, तळजाई पठार 4
बाहेरील जिल्ह्यातील कासेगाव 1, मुंबई 1, अकलुज 1, दखनवाडी 1, तळजक 1,
9बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत कोडोशी अंबवडे ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पोफळकरवाडी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोळवडी ता. वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, दुर्गळवाडी ता. कोरेगाव येथील 77 वर्षीय पुरुष. विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाई येथील 75 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 83 वर्षीय पुरुष, मोरावळे ता. जावली येथील 83 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले तांबवे ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा 9 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -174762
एकूण बाधित --44136
घरी सोडण्यात आलेले --37405
मृत्यू --1458
उपचारार्थ रुग्ण-5273

अम्हना सपोर्ट  करण्यासाटी Ads वर क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area