288 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 391 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 



सातारा दि. 21 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 288 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 391 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
391 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड येथील 12, फलटण येथील 15, कोरेगाव येथील 40, वाई येथील 29, खंडाळा येथील 26, रायगाव येथील 37, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 18, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 18, दहिवडी येथील 15, खावली येथील 8, तळमावले येथील 22, म्‌हसवड येथील 20, पिंपोडा येथील 10, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 56 असे एकूण 391 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 174762
एकूण बाधित -- 44136
घरी सोडण्यात आलेले -- 37693
मृत्यू -- 1458
उपचारार्थ रुग्ण -- 4985

अम्हना सपोर्ट  करण्यासाटी Ads वर क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area