जिल्ह्यातील 354 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्युसातारा दि.14 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 354 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 18 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 8, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 6, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 2, करंजे 2, गोडोली 3, कोडोली 1, सदरबझार 4, देगाव 3, चिंचणेर वंदन 1, काशिळ 1, कामटी 1, आवर्डे 1, वाढे 4, उंबारडे 1, गडकर आळी सातारा 2, तामाजाईनगर सातारा 14, प्रतापसिंहनगर सातारा 1, विलासपूर 2, कोंढवे 1, शाहुपुरी 3, शाहुनगर 2, सैदापूर 4, पंताचा गोट सातारा 3, कळंबे 1, सोनगाव 1, वर्णे 1, मोळाचा ओढा सातारा 1, मल्हार पेठ सातारा 1, दरे 2, देगाव फाटा 2, वेळे कामटी 1,नागठाणे 8,
कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 2, आगाशिवनगर 3, मलकापूर 6, विद्यानगर 4, कोयना वसाहत 3, येनके 4, गोटे 2, , पार्ले 2, काले 4, कार्वे 2, कालवडी 1, बैल बाजार कराड 1, हिंगणगाव बु 1, सारुड 4, शेनोली 6, पोटले 1, घोगाव 1, येनपे 4, मुंढे 1, म्हासोली 1,वडगाव हवेली 5, चरेगाव 1, अटके 1, शेरे 2, कोपर्डी हवेली 1, कोर्टी 1, उंडाळे 1,
फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, फडतरवाडी 3, विढणी 1, साठे फाटा 1, तरडगाव 1, नागेश्वरनगर 1, झिरपवाडी 1, साखरवाडी 2, बरड 1, कापशी 4, कोळकी 1, मलटण 2, मुरुम 1, तडवळे 2, कापडगाव 1,
वाई तालुक्यातील यशवंतनगर 1, दरेवाडी 2, ओझर्डे 1, केंजळ 1, पसरणी 1, धर्मापुरी 1, यशवंतनगर 1, निकमवाडी 1, कवठे 1, मेणवली 1, विराटनगर 3, गंगापुरी 3, वाई 1, सिद्धनाथवाडी 1, बोपर्डी 1, खानापूर 1, चिंधवली 1,
पाटण तालुक्यातील कालगाव 1, सणबुर 1, मालदन 2, कुंभारगाव 2, कालगाव 1, निवडे 1, निरवळे 1, टोलेवाडी 1, त्रिपुडी 2,
खंडाळा तालुक्यातील खेड बु 7, भादवडे 1, बोरी 5, भादे 1, शिरवळ 1, बावडा 1,शिंदेवाडी 1, अहिरे 2, लोणंद 1,
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1, पागचणी 1,
खटाव तालुक्यातील त्रिमाळी 1, कातरखटाव 1, वडूज 6, खटाव 3, साठेवाडी 3, औंध 2, जांभ 1, जाखनगाव 1, पुसेगाव 1, कुरोली 1, विखळे 1, गणेशवाडी 5, तुपेवाडी 1,
माण तालुक्यातील बीजवडी 2, मार्डी 1, म्हसवड 3, मार्डी 2, मलवडी 1, भवानवाडी 3, दहिवडी 1, गोंदवले बु 1, लोधवडे 1, वडगाव 1, पळशी 1,वरकुटे मलवडी 1, विराली 1, विरकरवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, रहिमतपूर 4,सासुर्वे 2, सातारा रोड 1, नागझरी 1, पिंपोडे बु 1, आसनगाव 1, एकंबे 1,सांघवी 1, खेड 1, ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, बोरगाव 1, तारगाव 2, भक्तवडी 1,
जावली तालुक्यातीलम्हाते बु 1, मुरावळे 4, गावडी 2, भोगावली 3, कुडाळ 11,
इतर 1, करावाडी 1, शिंदेनगर 1, पाडेगाव 2,
बाहेरील जिल्हा- तांबवे ता. वाळवा 1, शिराळा 1, कासेगाव 1, पुरंदर 1, पंढरपूर 1, नातेपुते 1, नरसेवाडी ता. तासगाव 1,
18 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या कोडोली ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, मसूर ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, सोनर्डी ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गजानन हौसिंग सोसायटी कराड येथील 35 वर्षीय महिला, म्हासोली ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 69 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वाई येथील 67 वर्षीय महिला, बेलमाची ता. वाई येथील 83 वर्षीय महिला, कातर खटाव ता. खटाव येथील 68 वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, होबळवाडी ता. वाळवा येथील 60 वर्षीय रुग्ण, कळंबवाडी ता. वाळवा येथील 55 वर्षीय पुरुष, वाळवा येथील 100 वर्षीय व 38 वर्षीय पुरुष, विद्यानगर ता. कराड येथील 41 वर्षीय महिला, मोरावळे ता. जावली येथील 54 वर्षीय पुरुष, राऊतवाडी ता. वाई येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण 18 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --165929
एकूण बाधित --42430
घरी सोडण्यात आलेले --34113
मृत्यू --1399
उपचारार्थ रुग्ण- 6918

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area