*511 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 725 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

 


सातारा दि. 7 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 511 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 725 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*725 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 80, कराड 18, उपजिल्हा रुग्णालय फलटण 34, कोरेगाव 31, वाई 57, खंडाळा 47, रायगांव 59, पानमळेवाडी 164, मायणी 11, महाबळेश्वर 22, दहिवडी 18, खावली 21, तळमावले 47, म्हसवड 39, पिंपोडा 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 67 असे एकूण 725 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 154540
एकूण बाधित -- 40195
घरी सोडण्यात आलेले --- 31740
मृत्यू -- 1300
उपचारार्थ रुग्ण -- 7155

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area