भावपूर्ण श्रद्धांजली पोलीस उपनिरीक्षक महेशवसंत कडणेदि. २८ : कांदिवली पोलीस ठाणे , मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक महेश_वसंत_कडणे, वय- 44 वर्षे, रा.ठी. बी/1/7 बोरीवली पोलीस वसाहत, बोरीवली पोलीस कंपाऊंड, बोरीवली (प), मुंबई. यांची दिनांक 20/ 10 /20 20 रोजी कोरोना आजाराची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती .त्याच दिवशी त्यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटल, अंधेरी. याठिकाणी उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते व तेथे त्यांच्यावर उपचार चालू असताना आज रोजी उपचारादरम्यान सकाळी त्यांचे covid-19 आजाराने दुःखद निधन झाले .
पोलीस उपनिरीक्षक महेश कडणे हे 110 बॅच चे अधिकारी होते. ते अविवाहित होते त्यांच्या पश्चात त्यांची वयोवृद्ध आई, बहीण व भाऊ असा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area