ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा!

 


मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईद ए मिलाद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला मिलाद उन नबी त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद-ए-मिलादच्या मंगल पर्वावर राज्यातील सर्व लोकांना, मुस्लिम बंधु-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.

००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area