राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन


पुणे, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख, नायब तहसिलदार श्रावण ताते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area