महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनकोल्हापूर, दि. 02 : महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसिलदार अर्चना कणसे, नायब तहसिलदार प्रकाश दगडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area