राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोनाबाधित बरे


मुंबईदि.28 : राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून  राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.

 

आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

राज्यातील ॲक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,३१,५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२५२८८६२२३५८६१०१६५५०२१८६३३
ठाणे२२०२३७१९४८७३५२९२२००७१
पालघर४२५०४३८३७३९४६३१८५
रायगड५८९४९५३६५२१३९३३९०२
रत्नागिरी९९२८८२५६३६९१३०३
सिंधुदुर्ग४९०३४१४५१३२६२६
पुणे३३०८०५३००२९२६६२९२३८८२
सातारा४६६५८४०१८७१३९९५०७०
सांगली४६२०१४१६९५१५१७२९८९
१०कोल्हापूर४६९६६४४०२४१६०३१३३९
११सोलापूर४३१३४३८२६३१४१७३४५३
१२नाशिक९२७१४८५१८४१५३०६०००
१३अहमदनगर५५१०५४८२२४८४३६०३८
१४जळगाव५३२१७४९८१५१३४२२०६०
१५नंदूरबार६३०८५६९५१३८४७५
१६धुळे१४११३१३३६२३४०४०९
१७औरंगाबाद४१५२८३७३२०९६७३२४१
१८जालना१०११४९२१६२७१६२७
१९बीड१३५३७११४७३४०७१६५७
२०लातूर२०५००१७५२२६०६२३७२
२१परभणी६५४६५४४४२३५८६७
२२हिंगोली३६०१३००३७४५२४
२३नांदेड१८९८८१६०२८५११२४४९
२४उस्मानाबाद१५१०३१३४११४९४११९८
२५अमरावती१६७९११५३८९३४८१०५४
२६अकोला८४६९७३३६२७१८६१
२७वाशिम५६७९५१५५१३२३९१
२८बुलढाणा१०२३६८२१५१६५१८५६
२९यवतमाळ१०६७०९७२३३१२६३५
३०नागपूर१००४७६९२६६०२७०२१०५१०४
३१वर्धा६४५९५६७६१९९५८३
३२भंडारा८५६७७२८०१८९१०९८
३३गोंदिया९५६३८५४४११०९०९
३४चंद्रपूर१५५५१११०९८२३५४२१८
३५गडचिरोली४९१४३९४९३४९३१
इतर राज्ये/ देश२१०८४२८१४६१५३४
एकूण१६५४०२८१४७८४९६४३४६३५२५१३१५४४

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येतेजिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोनाबाधित रुग्ण –

आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,५४,०२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका८०१२५२८८६२३१०१६५
ठाणे९३३४०४४८२२
ठाणे मनपा१८८४५८७८१२०६
नवी मुंबई मनपा१२८४७२६२१०१०
कल्याण डोंबवली मनपा१३२५३३१७९३३
उल्हासनगर मनपा३२१०२४२३२३
भिवंडी निजामपूर मनपा१६६२००३४६
मीरा भाईंदर मनपा६५२३२९४६५२
पालघर४४१५३६७२९८
१०वसई विरार मनपा७९२७१३७६४८
११रायगड७३३४५०७८७३
१२पनवेल मनपा७६२४४४२५२०
ठाणे मंडळ एकूण१७२७५७४५७६३११७७९६
१३नाशिक५८२४७१९५१६
१४नाशिक मनपा३३७६३८९०८६४
१५मालेगाव मनपा४१०५१५०
१६अहमदनगर२५०३६९९९५१६
१७अहमदनगर मनपा२४१८१०६३२७
१८धुळे१९७६६११८७
१९धुळे मनपा६४५२१५३
२०जळगाव७९४१०१२१०५६
२१जळगाव मनपा२५१२२०५२८६
२२नंदूरबार६३०८१३८
नाशिक मंडळ एकूण८०४२२१४५७१०४१९३
२३पुणे२२१७६०४३१५५५
२४पुणे मनपा२४२१७०८९८१६३८९०
२५पिंपरी चिंचवड मनपा११४८३८६४११८४
२६सोलापूर१५७३२९८२८९७
२७सोलापूर मनपा२९१०१५२५२०
२८सातारा२२०४६६५८१३९९
पुणे मंडळ एकूण९८३४२०५९७३०९४४५
२९कोल्हापूर५३३३३९८१२११
३०कोल्हापूर मनपा३२१३५६८३९२
३१सांगली१९९२७०७०९५१
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१८१९१३१५६६
३३सिंधुदुर्ग२६४९०३१३२
३४रत्नागिरी३६९९२८३६९
कोल्हापूर मंडळ एकूण३६४१०७९९८३६२१
३५औरंगाबाद२०१४४३०२७७
३६औरंगाबाद मनपा४३२७०९८६९०
३७जालना५८१०११४२७१
३८हिंगोली३६०१७४
३९परभणी१३३६४३११७
४०परभणी मनपा२९०३११८
औरंगाबाद मंडळ एकूण१४८६१७८९१५४७
४१लातूर३५१२३१६४०४
४२लातूर मनपा४०८१८४२०२
४३उस्मानाबाद३५१५१०३४९४
४४बीड९७१३५३७४०७
४५नांदेड३४१०१४६२७४
४६नांदेड मनपा३४८८४२२३७
लातूर मंडळ एकूण२७५६८१२८१२२०१८
४७अकोला३८१९१०५
४८अकोला मनपा१०४६५०१६६
४९अमरावती१९६१६८१४८
५०अमरावती मनपा२६१०६२३२००
५१यवतमाळ६३१०६७०३१२
५२बुलढाणा१२९१०२३६१६५
५३वाशिम३३५६७९१३२
अकोला मंडळ एकूण२८१५१८४५१२२८
५४नागपूर१०५२४०६२४९१
५५नागपूर मनपा१७२७६४१४२२११
५६वर्धा३९६४५९१९९
५७भंडारा११३८५६७१८९
५८गोंदिया९६९५६३११०
५९चंद्रपूर७७९२१६११०
६०चंद्रपूर मनपा५४६३३५१२५
६१गडचिरोली११६४९१४३४
नागपूर एकूण७७२१४५५३०१७३४६९
इतर राज्ये /देश२१०८१४६
एकूण५३६३१६५४०२८११५४३४६३

(टीप–  ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहेप्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area