मुख्यमंत्री सहायता निधीस नेव्हल डॉकयार्ड बँकेकडून २३ लाखांचा धनादेश सुपुर्द

 


मुंबई, दि. १३ : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नेव्हल डॉकयार्ड को-ऑपरेटीव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस २३.५ लाख रूपयांचे सहाय्य केले असून त्याचा धनादेश मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे आज बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपुर्द केला.

 

यावेळी नौसेना व्यवस्थापक राजाराम स्वामिनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोका, बँकेचे सरचिटणीस श्री. पानीग्रही आदी उपस्थित होते.

००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area