राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजच्या प्रवेश पात्रता परीक्षेत बदल



कोल्हापूर, दि. 8 : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून च्या दि. 1 व 2 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र (फॉर्म) स्विकारण्याची अंतिम तारीख बदल करण्यात आला असून प्रवेश पात्रता परीक्षाही पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area