गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 


मुंबईदि.३० :- शीख धर्मसंस्थापकशीख बांधवांचे पहिले गुरूगुरू नानकदेव यांनी जगाला एकतासमताबंधुतामानवतेचा संदेश दिला. समाजातील स्पृश्य-अस्पृश्यताभेदाभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. गुरू नानकदेव यांच्या विचारातच अखिल मानवजातीचे कल्याण सामावले आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area