प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते राजभवन येथे ध्वजारोहण

 
मुंबई, दि.27 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली तसेच उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रगीत म्हटले. यावेळी राजभवन येथील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area