इचलकरंजी (मेन रोड ) शिवतिर्थ ते काॕ मलाबादे चौक ते पद्मा लाॕड्री चौक रस्ता डांबरी करण्याचा शुभारंम

 


इचलकरंजी : माजी आमदार सुरेशराव  हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या 107 कोटी निधीतुन व नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या सहकार्याने व नगरसेवक युवराज माळी यांच्या प्रयत्नातून प्रभाग २६ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा( शिवतिर्थ) ते कॅा के एल .मलाबादे चौक व कॅा.मलाबादे चौक ते शाहू कॅार्नर ते पद्मा लॅाड्री येथील  रस्ता डांबरी करण्याचा शुभारंम दि. २५/२/२०२१ रोजी मा. सुरेश हाळवणकर साहेब यांच्या  व नगराध्यक्षा ॲड  सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य  वस्त्रउद्योग  महासंघांचे अध्यक्ष अशोकराव स्वामी , जेष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव, नगरसेवक युवराज माळी, सतिषशेठ डाळ्या, दिलीपकाका मुथा, शिवाजी पोवार, म्हाळसाकांत कवडे, संग्राम स्वामी, दशरथ माने,पांडूरंग म्हातुगडे, अमित खानाज, फेरीवाले संघटनाचे अध्यक्ष दिपक पाटील, अरविंद शर्मा, अस्लम चिक्कोडे, बाळकृष्ण तोतला, सचिन माळी, अमर कांबळे, रुषिकेश थोरवत, रमाकांत साळी,दिलीपसिंह काटकर, मयुर दाभोळकर, सागर कुंभार, सुहास कुलकर्णी, कमलाकर डंबाळ,अशिष कबाडे, अतिक समडोळे, मिरासो पेंढारी,सुनिल कलावंत, सतिष वरुटे, नरेंद्र नेजे, प्रमोद वरुटे, उपनगरअभियंताराजेंद्र गवळी साहेब,कॅाट्रॅक्टर सुनिल कुकरेजा, असि इजि आदित्य आरेकर व भागातील मान्यवर जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area