इचलकरंजी शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी

इचलकरंजी | 
इचलकरंजी शहर व परिसरात रुगप्रवर्तक, ररतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्रात आली. ‘जर भवानी जर शिवाजी’ चा जरघोष आणि डौलाने फडकणारे भगवे ध्वज यामुळे संपूर्ण शहर शिवमय बनून गेले होते. जयंतीचे औचित्य साधत शहरातील विविध पक्ष संघटना, संस्था, मंडळांच्यावतीने रक्तदान शिबीर, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आरोजन करण्रात आले होते.
इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने मध्रवर्ती बसस्थानक चौकातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्रा अश्‍वारुढ पुतळ्रास माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्रक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्रक्ष तानाजी पोवार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात रांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, मनोज हिंगमिरे, अजितमामा जाधव, सौ. संगिता आलासे, राजू आलासे, पुंडलिक जाधव आदींसह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच मॉण्टेसरी विभागाच्रा वतीने दुपारी 12 वाजता छ. शिवाजी उद्यान येथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छ. शिवरायांच्या अर्धपुतळ्राचे मान्रवरांच्रा हस्ते पूजन करण्रात आले. याप्रसंगी सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
ताराराणी पक्षातर्फे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते. तत्पूर्वी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास ताराराणी पक्षातर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अशोकराव सौंदत्तीकर, प्रकाश मोरे, विलास गाताडे, रुबन आवळे, सुनिल पाटील, अरुण आवळे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, एम. के. कांबळे, संजय केंगार, फुलचंद चौगुले, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, श्रीकांत टेके, महावीर कुरुंदवाडे, आर. के. पाटील, महेश सातपुते, चंद्रकांत इंगवले, सुभाष जाधव, विठ्ठल सुर्वे, सर्जेराव पाटील, प्रशांत कांबळे, नरसिंह पारीक, सचिन वरपे, शैलेश गोरे, रमेश पाटील, पंडीत जामदार, आनंदराव नेमिष्टे, स्वप्निल पाटील, राहुल घाट, महावीर केटकाळे, शंकर येसाटे, राजेंद्र बचाटे, कपिल शेटके, शरद चव्हाण, विजय देसाई, कुमार पलंगे, सौ. जेवरबानु दुंडगे, श्रीमती नंदा साळुंखे, नजमा शेख, सौ. संगिता कांबळे, जयश्री शेलार, सौ. सुवर्णा लाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा मंडळाच्रा वतीने साजरी केली जाणारी शिवजरंती ही शहरातील प्रातिनिधीक स्वरुपाची शिवजरंती म्हणून ओळखली जाते. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्रास मंडळाचे मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्रात आले. रावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अशोकराव जांभळे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, हिंदुराव शेळके, सागर चाळके, मंडळाचे अध्यक्ष आनंदा उदाळे, उपाध्यक्ष सचिन हळदकर, आनंदा वाझे, बाळ सावंत, प्रकाश मोरे, सदा लोकरे, जयवंत लायकर आदींसह मंडळाचे सर्व संचालक, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्रवर उपस्थित होते. जयंतीचे औचित्य साधत मराठा मंडळाच्यावतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
शहर व परिसरातील विविध संस्था, संघटना, मंडळांच्रा वतीने शिवजरंतीचे औचित्र साधून विविध कार्रक्रमांचे आरोजन करण्रात आले होते. शिवज्रोत घेऊन येणारे मंडळाचे कार्यकर्ते पहाटेपासूनच ज्रोत घेऊन शहरात रेत होते. मध्रवर्ती  चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्रास अभिवादन करुन आपापल्रा भागाकडे रवाना होत होते. जर भवानी जर शिवाजी, हर हर महादेव च्रा जरघोषांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. रॉयल बुलेट क्लबच्यावतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तर नाभिक समाजाच्यावतीने लिंबू सरबत वाटप करण्यात आले. तर विविध मंडळांच्यावतीने दिवसभरात रक्तदान, आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area