इचलकरंजी शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मुलीचा विवाह सोहळा इचलकरंजी नगरपरिषदेने केला गुन्हा दाखल ...

 


इचलकरंजी :   इचलकरंजी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने केली या विवाह सोहळ्यावर कारवाई...

   महेश सेवा समिती मध्ये सुरू होता सदरचा विवाह सोहळा...या विवाह सोहळ्यामधील नवरीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता तसेच या लग्नामध्ये 50% पेक्षा अधिक लोक उपस्थित होते...

कोरोना संदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळा सुरू असल्याने पालिकेने यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केला गुन्हा दाखल... मुख्याधिकारी शरद पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत संगेवार, मुख्य स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत चव्हाण, संजय भोईटे आणि तानाजी कांबळे यांच्या पथकाने केली सदरची कारवाई..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area