ऐश्वर्यासारखी दिसणारी ही तरुणी कोण?:पाकिस्तानी ब्युटी ब्लॉगरचे फोटो व्हायरल, स्वतःला म्हणते ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी





 अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखी हुबेहुब दिसत असलेल्या आणखी एका तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या तरुणीचे नाव आमना इमरान असून ती मुळची पाकिस्तानची आहे आणि एक ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव असेलल्या आमनाच्या अकाउंटवर असे अनेक फोटो आहेत, ज्यामध्ये ती केवळ ऐश्वर्यासारखी पोज देत नाहीये तर बर्‍याच अंशी ती तिच्यासारखीही दिसतेय. तिचे व्हायरल फोटो बघून सोशल मीडिया यूजर्स तिला ऐश्वर्याची कार्बन कॉपी म्हणत आहेत.

आमना स्वत: ला ऐश्वर्याची लूक अ लाइक मानते

सोशल मीडियावर साधारण 4 हजार लोक आमनाला फॉलो करतात. ती स्वत:ला ऐश्वर्याची लूक अ लाइक म्हणते. त्यामुळेच तिने तिच्या बायोमध्ये “मीडिया - ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी” असे लिहिले आहे. शांतता, प्रेम, ऐक्य, सहिष्णुता आणि नम्रतेवर 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area