इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने संत रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन*

 


 इचलकरंजी 27 : नगरपरिषदेच्या वतीने आज शनिवार दि.२७ फेब्रुवारी  रोजी संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

              याप्रसंगी  नगरसेवक मंगेश कांबुरे, मिळकत पर्यवेक्षक चंद्रकांत पवार, संजय शेटे, दिलीप पोवार, नागेश शेजाळे, रावसाहेब निर्मळे, भारत कोपार्डे, नारायण आगवणे शितल माने,महेश वंजिरे, संतोष पासोबा,सचिन शेडबाळे स्वागत गजरे आदि उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area