हुपरीत मास्क न लावता फिरणाऱ्यांना पोलिसांकडून जोरदार दंडात्मक कारवाई.

 हुपरी, दि.२२: कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वत्र जोरदार खळबळ उडाली आहे. याची खबरदारी म्हणून राज्य सरकारने जनतेला मास्क वापरण्याची  सक्त ताकीद दिली असताना हुपरीतील नागरिक बेधडक मे मास्क न लावताच बिनधास्त फिरत आहेत. या मुळे करोना वाढीसाठी खत पाणीच घालण्याचा प्रकार सुरू आहे.  याची  दखल  हुपरी नगरपरिषद  व हुपरी पोलिस ठाणे  यांनी  संयुक्तत  रित्या  विना मास्क फिरणाऱ्या वर जोरदार १४२ प्रमाणे  दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area