Pooja Chavan Suicide Case : आवाज कोणाचा? फडणवीसांचा सवाल
मुंबई, 28 : पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणाला (Pooja Chavan Suicide Case )  अता नवं वळण लागल आहे. पूजा चव्हाण हिने दारु पिल्याचा जबाब तिच्या सोबत राहणा-या तिच्या भावानं आणि त्याच्या मित्रानं पोलिसांना दिला आहे. त्यामुळे पूजा दारु प्यायली की तिला दारु पाजण्यात आली असाही प्रश्न उपस्थीत झाला आहे. पूजाचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे अद्याप नोंदविलेलं नाही असं पोलिसांनीही स्पष्ट केलंय. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.


पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस दबावात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis on Pooja Chavan Suicide Case) यांनी केला आहे. पोलिसांनी सू मोटो कारवाई केली पाहिजे असं ते म्हणाले. तातडीने गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घेतली तर कोणाचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे याची माहिती मिळेल असा टोला त्यांनी मारला. तर चौकशीतून सत्य बाहेर येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणाला अता नवं वळण लागलं आहे. पूजा चव्हाण हिने दारु पिल्याचा जबाब तिच्या सोबत राहणा-या तिच्या भावानं आणि त्याच्या मित्रानं पोलिसांना दिलाय.. त्यामुळे पूजा दारु प्यायली की तिला दारु पाजण्यात आली असाही प्रश्न उपस्थीत झाला आहे. पूजाचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे अद्याप नोंदविलेलं नाही असं पोलिसांनीही स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area