संघर्षनायक शोषणमूक्ती संघटना महिला कार्यकर्त्याच्या बैठक संपन्न

 कोल्हापूर : कोल्हापूर सदर बाजार येथे संघर्षनायक शोषणमूक्ती संघटना महिला कार्यकर्त्याच्या बैठकीत मार्गदर्शन करताना संस्थापक प्रमुस संतोष आठवले  समवेत दिपाली कळंत्रे ( मॅडम ), कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रविण आजरेकर, कार्यकारी अध्यक्ष सदाशीव कांबळे ( काका ) महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रुग्गे (मॅडम ) आदीच्या सह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या .

या बैठकीत महिलांच्या विविध समस्या , बेघर घरकुल प्रश्नी जागेची समस्या व संघटनावाढी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area