बुबनाळ (ता. शिरोळ) येथील संबधित ठरावधारकाला पंधरा दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने सुरूवातील मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांची प्रकृत्ती चिंताजनक होती. श्वासोच्छवासाच त्रास होत असल्याने व्हेंटिलेटर (ventilator) लावण्यात आला होता. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू (local news)झाल्याची चर्चा सुरू आहे.
गोकुळच्या आणखी एका ठरावधारकाचा मृत्यू
April 21, 2021
0
Tags