BREAKING : महाराष्ट्राला लागली नजर, आणखी एका कंपनीत भीषण स्फोट

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad ) थेरगावात एका खासगी कंपनीत (private company)  (blast) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाने आजूबाजूचा परिसर हादरून गेला असून अनेक दुकानाचं नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे.


पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरातील आज दुपारी ही घटना (blast) घडली आहे.  एका खासगी कंपनीत (private company) अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहे. अनेक दुकानांचं नुकसान झालं आहे. या स्फोटात कंपनी उद्ध्वस्त झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.बचावकार्य सुरू आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area