आजाद समाज पार्टी कोल्हापूर यांच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


कोल्हापूर  :
विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जंयती निमित्त आजाद समाज पार्टी कोल्हापूर यांच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करताना पोलीस उप अधीक्षक आर आर पाटील साहेब जिल्हाध्यक्ष संतोष आठवले युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास लाड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वाती माजगावे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज मुजावर समीर विजापुरे परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कूरणे लहुजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अक्षय साळवे आधी उपस्थित होते



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area