इचलकरंजीत ७० पॉझिटिव्ह; ४ जणांचा मृत्यू.

 

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये (patients) यशवंत कॉलनी, तोरणा ५, वर्धमान चौक, भोनेमाळ, दत्तनगर ४ जुना चंदूर रोड, एएससी कॉलेजजवळ ३, सिद्धकला कॉलनी, बंगला रोड, बंडगर माळ, पुजारी मळा, प्रियदर्शनी कॉलनी, शहापूर २, गावभाग, सुतार मळा, निरामय हॉस्पिटलजवळ, मंगळवार पेठ, कापड मार्केट, नवजीवन हौसिंग सोसायटी, मथुरानगर, सहकारनगर, पाटील मळा, आसरानगर, वृंदावन कॉलनी.


 वर्धमान जैन सोसायटी, राजराजेश्वरी नगर, नेहरूनगर, हत्ती चौक, मुसळे गल्ली, श्रीपादनगर, काडापुरे तळ, लंगोटे मळा, दातार मळा, गुरुकन्नानगर, सांगली नाका, जमादार गल्ली, लिगाडे मळा, व्यंकटेश्वरा कॉलनी, जवाहरनगर, विक्रमनगर, गणेशनगर व केटकाळेनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत ५ हजार ८९२ जणांना (patients) कोरोनाची लागण झाली आहे. ५ हजार ५२ जण बरे झाले असून ५६५ जण उपचार (Treatment) घेत आहेत. मृत्यू संख्या २७५ वर पोहोचली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area