इचलकरंजीत ८५ पॉझिटिव्ह ; सहा जणांचा मृत्यू.

 इचलकरंजीत कारंडे मळा येथील ७० वर्षीय वृद्ध, जवाहरनगर ४६ वर्षीय पुरुष, पाटील मळा ४४ वर्षीय पुरुष, जवाहरनगर मधील ३७ वर्षीय महिला, दत्त नगर ५५ वर्षीय महिला व विक्रमनगर येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.पॉझिटिव्ह रुग्ण (Patient) आढळलेल्यामध्ये शहापूर, जवाहर नगर प्रत्येकी १०, गावभाग ४, नदीवेस नाका, वीकली मार्केट परिसर, सांगली नाका, शाहू कॉर्नर, यशवंत कॉलनी, गणेश नगर, कारंडे मळा, कृष्णानगर प्रत्येकी ३, स्टेशन रोड, शास्त्री चौक, भोनेमाळ, पुजारी मळा, संग्राम चौक, आय सी आय सी आय बँक मागे, सर्वोदय नगर, आसरा नगर.

 साळुंके मळा प्रत्येकी २, पाटील मळा, थोरात चौक, इंदिरानगर, मथुरा नगर, सहकार नगर, सिद्धकला कॉलनी, वर्धमान हाउसिंग सोसायटी, हत्ती चौक, षटकोन चौक, कुडचे नगर, गुरुकन्नन नगर, योगायोग नगर, महेश नगर, ए एस सी कॉलेज मागे, समाजवादी प्रबोधिनी, रेणुका नगर झोपडपट्टी, स्वामी अपार्टमेंट, फुले आंबेडकर नगर, सोलगे मळा प्रत्येकी १ (Patient) यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५ हजार ८२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ५ हजार ९ जण बरे झाले असून ५४२ जण उपचार (Treatment) घेत आहेत. मृत्युसंख्या २४१ वर पोहचली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area