मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणा बाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुणे येथील घरावर आजाद समाज पार्टीचे हाल्लाबोल आंदोलन


 
पूणे :. मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणा बाबत उपमुख्यमंत्री मा. उपमुख्यमंत्री आजीतदादा पवार यांच्या पुणे येथील घरावर आजाद समाज पार्टीचे हाल्लाबोल आंदोलन करित शासनाच्या आद्यादेशाचे प्रत जाळण्यात आले .

महाविकास आघाडी सरकारने आद्याधेश रद्द केलाच पाहिजे असी मागणी केली आदोलकांनी केली ४० हाजार मागासवर्गीय आधिकारी, कर्मचारी यांच्यावर हा आन्याय आहे राज्य सरकारने १००% पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील असा निर्णय घेतल्यामुळे ४० हाजार पद हे २०१७ पासून पदोन्नती पासून उपेक्षित आहेत… प्रलंबित मागासवर्गीय पदोन्नती राज्य सरकारने त्वरित भराव्यात असी मागणी आजाद समाज पार्टी पुणे शहराच्या वतीने करण्यात आली


आदोलनामध्ये पुणे शहर आध्यक्ष भिमराव कांबळे, पुणे शहर महासचिव रफिक शेख, पुणे शहर कार्यध्यक्ष अभिजित गायकवाड, सागर जावळी, शरद लोखंडे, अंकीत गायकवाड, महेश थोरात, विनोद वाघमारे, दर्शन उबाळे, दत्ता भालशंकर या कार्यकर्त्यांना आंदोलन करतांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ३५३,१८८,२६९,२७०,१४३,१४५, १४७, असे कलम आदोलकावर लावले आहेत….

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area