हनुमान सेने कडून आ. संजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा

बुलढाणा बुलंद तोफ  जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूरला त्यांची सदिच्छा भेट हनुमान सेनेतर्फे भगवा गमछा देवुन कोरोना चे नियम पाडून  त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व मलकापूर मधील गाडेगाव येथील जागृत हनुमान मंदिर येथे बजरंगबली  व महादेवा चा अभिषेक करण्यात आला व मंदिराचे महाराज यांनी आ. संजय गायकवाड यांचे पुष्पगुच्छ शाल त्रिफळ देऊन त्यांचे स्वागत केले दरम्यान  तेथे उपस्थित हनुमान सेनेचे अमोल भाऊ टप, नाना भाऊ येशी, संदीप भाऊ राजपूत ,पप्पू ठाकूर ,अजय बगे ,सागर बेलोकार,हरिसिंग राणे, ए डी भाई, देवेन टाक, प्रशांत पाटील, गणेश पारस्कर ,ओम टप आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area