ज्येष्ठ कार्यकर्ते समाज भूषण हरिश्‍चंद्र कांबळे यांचे आज आकस्मित निधन


 कुरुंदवाड प्रतिनिधी

नवे दानवाड तालुका शिरोळ येथील दलित चळवळीतील तळमळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते समाज भूषण हरिश्‍चंद्र कांबळे यांचे आज आकस्मित निधन झाले त्यांच्या निधनाने दलित चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे

हरिचंद्र कांबळे यांनी दानवाड गावच्या विकासाला वाहून घेतले होते केवळ विकास हाच ध्यास त्यांनी घेतला होता ते अजातशत्रू होते त्यांच्या पत्नी वंदना कांबळे ह्या नवे दानवाड गावच्या सरपंच आहेत महापुर व गेल्यावेळच्या कोरोना काळात नवे दानवाड गावाला मदत आणून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता दलित समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area