तुमच्या व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग करा फक्त १ रुपयात .

समाजाने समाजामध्ये व्यापार - व्यवहार करावा असे मत समाजातील बऱ्याच कार्यकर्त्यांचे आहे , व त्या साठी बरेच कार्यकर्ते आपापल्या परीने प्रयत्न देखील करत आले आहेत..

खरंतर समाजाने समाजामध्ये व्यापार - व्यवहार करणे हा साधा सरळ उपाय आहे समाजा मध्ये व्यावसायिक वर्ग तयार करण्याचा व समाजाचा आर्थिक स्थर वाढवण्याचा...

ह्या विषयावर होत असलेल्या अनेक प्रयत्नांना व हा प्रयत्न करणाऱ्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याला सॅल्युट आहे...

आम्ही देखील ह्या विषया वर एक प्रयत्न करण्याचे ठरवले व ह्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून घेऊन येत आहोत SAB - Society Of Ambedkarite Businesses मोबाइल अप्लिकेशन..

SAB ह्या अप्लिकेशनमुळे आता आपण सहज आपल्याला लागणाऱ्या कोणत्याही कामासाठी आपल्या विभागातील आंबेडवादी उदोजक सर्च करू शकतो, व त्याला ते काम देऊ शकतो. आज आंबेडकरवादी तरुण व्यवसायात उतरत आहे आणि आंबेडकरवादी जनतेने त्यांना व्यवसाय देण्यास पुढाकार घेतला तर तो तरुण व्यवसायात टिकून राहील असे आम्हाला वाटते ...

आज आपणास सांगण्यात आनंद होत आहे की मागील २ वर्षी पूर्वी  मोबाईल अप्लिकेशन बनवण्याचा केलेला विचार व ह्या साठी केलेली मेहनत सफल झाली आहे...

SAB हे अप्लिकेशन महाराष्ट्रभरातील आंबेडकरवादी व्यावसायिकांना जोडण्याचे व त्यांचा व्यवसाय वाढवणाचे मध्यम असेल...

सध्या SAB हे मोबाइल अप्लिकेशन तयार आहे..

आणि २६ मे रोजी त्याचे लॉंचिंग प्ले स्टोर वर होईल...

व त्या दिवसापासून महाराष्ट्रातील जनते साठी SAB हे मोबाइल अप्लिकेशन प्ले स्टोर वर उपलब्ध असेल.... लिंक खाली दिलेली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.readycode.sab


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area