जातीवाचक शिवीगाळ करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या इसमावर अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

                                      
अकोला शहरातील सर्व भीमसैनिक सर्व संघटना आक्रमक मेन हॉस्पिटल अकोला या परिसरात विविध खाजगी रुग्णवाहिका आहेत त्या ठिकाणी..( भारतीय बौद्ध महासभा ). ची रुग्णवाहिका चालक, कुणाल दारोकार नामक बौद्ध समाजातील युवक आपल्या उदरनिर्वाहासाठी रुग्णवाहिका चालवतो. शनिवारी २९ मे रोजी सकाळी ९३० वाजताच्या दरम्यान. मेन हॉस्पिटल च्या भिंती लागन रुग्णवाहिका उभ्या असणाऱ्या ठिकाणी. दारोकार यांचा मित्र आला व त्यांनी दारोकार याला जय भीम बोलले. जय भीम ह्या शब्दाचा मनात तीव्र संताप व्यक्त करत,शेख नजीर शेख सौफान नामक,इसमाने विरोध करीत,घाणेरड्या.भाषेत जातीवाचक व महापुरुषांवर शिवीगाळ केली.त्यामुळे संपुर्ण अकोला शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच, सर्व भीमसैनिक, सम्राट अशोक सेने, स्थापक अध्यक्ष,आकाश दादा शिरसाट,,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे.जिल्हा संघटक.आकाश हिवराळे,, भीमसैनिक जीवन डिगे,,आकाश धाडसे,जय वानखडे, सनी शिरसाट,अक्षय शिरसाट,सागर खंडारे,सागर इंगळे,अनिकेत गेडाम,पंकज सोनवणे,,आदीसह असंख्य भीम सैनिकांच्या उपस्थिती होती.,फिर्यादी दारोकार यांच्या फिर्याद वरून आरोपी शेख निजाम,यांच्या विरोधात अनुसूचित जाती, आणि अनुसूचित जमाती,(अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ ) ३,३(१)(r),(3)(1)(s),294,504,506, कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले.. व डबल असा प्रकार घडू नये, हीच आमची सर्व भीमसैनिकांची मागणी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area