आज बेंदूर

कोल्हापूर, ता. २४ : जिल् उद्या (शुक्रवारीकर्नाटकी बंदूर साजरा होणार आहे. या पाश्र्वभूमीवर आज बाजारपेठेत पाच्या पानाची तोरणे, बैलांच्या खरेदीवर भर देण्यात आला. काळ्या मातीच्या बैलांबरोबरच विविधरंगी व शिंगाला गोंडा असलेल्या बैलांच्या जोड्या पापाची तिकटी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी उपलब्ध होत्या. बेदराच्या निमित्ताने बैलांच्या सवाद्य मिरवणुका निघतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा मिरवणुकांना फाटा दिला जाणार आहे. मात्र, घरोघरी बैलांना सजवून त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाणार आहे.

कोल्हापूर बेंदूर सण शुक्रवारी होत आहे. घरी पिंपळाच्या पानांचे तोरण बांधण्यासाठी पापाची तिकटी येथे पिंपळाच्या पानांचे तोरण विकण्यासाठी आलेले विक्रेते. (बी.डी. चेचर: सकाळ छायाचित्रसेवा)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area