दोन महिन्यानंतर कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी

 

कोल्हापूर शहरातील कोरोनाचा (kolhapur) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.महापालिकेने या कालावधीत तपासणी विशेष (covid-19 testing) मोहिमेवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त तपासण्या केल्या.त्यामुळे संसर्ग रोखण्यात महापालिकेला यश (good news) आले.

शहरातील कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट (corona positivity rate) १५.३८ टक्क्यांवरून ८.४८ टक्के आला.त्यामुळे शहरवासीयांना एक दिलासा मिळाला आहे.
शहरातील पॉझिटिव्हिटी रेट कमी आणण्यासाठी यापुढेही प्रशासनाकडून कोरोना चाचण्या जास्तीत जास्त कशा होतील, याच्यावर लक्ष केंद्रित केले (good news) जाईल.

यापुढेही शहर कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न असतील. नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास आरोग्य पथकाशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area