‘हसन मुश्रीफ यांनी मागितली जाहीर माफी…’

 

कोल्हापूर शहराच्या थेट पाइपलाइन योजनेबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून कोल्हापूर वासीयांची जाहीर माफी मागितली. यामध्ये चूक काय? असा सवालही या पत्रकात करण्यात आला (politics news) आहे.

या पत्रकावर माजी महापौर आर. के. पोवार, माजी महापौर नीलोफर आजरेकर, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेवक आदिल फरास, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, काँग्रेसचे पक्षप्रतोद दिलीप पोवार, माजी नगरसेवक विनायक फाळके, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी नगरसेवक पिंटू राऊत, शिवसेनेचे माजी गटनेते नियाज खान आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.

थेट पाइपलाइन योजनेच्या निधीचे शंभर टक्के पैसे महापालिकेच्या खात्यावर जमा आहेत. ॲडव्हान्समध्ये पैसे जमा असणारा कदाचित हा राज्यासह देशातील पहिलाच प्रकल्प असेल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले (politics news) आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area