पंचगंगा नदीच्या पुलाला निर्माण झाला धोका…

                                           

पंचगंगा नदीच्या पाणी (water) पातळीत वाढ झाल्याने कुरुंदवाड-शिरढोण पुलाजवळ जलपर्णी येऊन तुंबली आहे. यामुळे पुलाच्या स्लॅबला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून, जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी हटवण्याचे काम सुरू (local news) आहे.नदीच्या दोन्ही बाजूच्या मळी-शेतीत जलपर्णी पसरल्याने मळीशेतीचे नुकसान झाले आहे.गेली दोन दिवस राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, कोयना, पन्हाळा या धरण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाउस होत (local news) आहे.

केंदाळाच्या दाबामुळे पुलाच्या स्लॅबला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रीतम राजपूत, प्रकाश बने, पालिकेचे नितीन संकपाळ यांच्यासह अधिकारी जेसीबीच्या सहाय्याने केंदाळ हटवायला सुरवात केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area