मंत्री हसन मुश्रीफ यांची स्टाईलच वेगळी

 

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची काम करण्याची स्टाइल इतर मंत्र्यापेक्षा खूप वेगळी आहे. नेहमी गोर गरीब जनतेला पहिले प्राधान्य देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या या कामाची खासदार उदयनराजे भोसले दखल यांनी ही घेतली व मुश्रीफ यांचे कौतुक ही त्यांनी (politics news) केले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक कामनिमित्त हसन मुश्रीफ यांची भेट घेतली.यावेळी खासदार भोसले व मंत्री मुश्रीफ यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने उपस्थित (politics news) होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area