एएससी कॉलेज परिसरात रास्ता रोको आंदोलन.

 इचलकरंजी येथील मुरगुंडे मळा गल्ली नंबर 1,2,3 प्रियदर्शिनी कॉलनी परिसरात गेल्या 17 दिवसांपासून पाणी न आल्यामुळे भर पावसात एएससी कॉलेज परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले महिला व पुरुष यांनी सुमारे एक तास रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन होत.

पाणीपुरवठा सभापती दीपक सूर्वे यांना माहिती मिळताच आंदोलन स्थळी भेट दिली व भागातील नागरिकांमध्ये चर्चा केली आणि दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.

मुरदुंडे मळा परिसरात गॅस पाईपलाईनचे काम चालू असल्यामुळे जलवाहिनीला गळती लागली आहे त्यामुळे या परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे तरी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन सभापती दीपक सुर्वे यांनी दिले.

मुरदुंडे मळा परिसरात गॅस पाईपलाईनचे काम चालू असल्यामुळे जलवाहिनीला गळती लागली आहे त्यामुळे या परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे तरी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन सभापती दीपक सुर्वे यांनी दिले.यावेळी आंदोलनामध्ये सुशांत मुरगुंडे भोईसर दीपक पाटील सुभाष पाटील प्रकाश पाटील सुशांत शिंदे लता मुरगुंडे मनीषा खरपुडे विजय मला पाटील सुवर्णा पाटील सरोजिनी मुरगुंडे माधुरी पाटील आदी परिसरातील नागरिक आंदोलन स्थळी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area