इचलकरंजीत कोरोना कहर संपेनाच

 


इचलकरंजीत :प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध ३० भागात ४६ नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३७ वर जाऊन पोहोचली आहे. 





शहरात आजअखेर रूग्णांची संख्या ८ हजार ९०३ इतकी झाली आहे. तर कोरोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या ८ हजार १७७ आहे. कोरोनाने आजअखेर ३८९ जणांना मृत्यू झाला आहे. 






आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्वाधिक गावभागात ५ जुना चंदूर रोड ४, तोरणानगर, जवाहरनगर, खंजिरे इस्टेट, भाग्यरेखा टॉकीच परिसर भागात प्रत्येकी २ रूग्ण आढळून आले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area