मलकापूर- दिपक इटणारे
आपल्या समाजातील सामाजिक व राजकीय धडपड त्याचप्रमाणे आमदार रोहित पवार यांच्या कार्याबद्दल असलेले स्नेह लक्षात घेत 12 ऑगस्ट 2019 रोजी आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब, तालुकाध्यक्ष मलकापूर पदी शुभम मोतीराम लवकर यांची निवड.
आपला महाराष्ट्र शौर्याचा पराक्रमाचा सांस्कृतिक पुरोगामी व संतांच्या विचारांवर वारसा जपणारा. व या महाराष्ट्रात आपल्या व पुरोगामी विचारांचा वारसा जपत देशाचे नेतृत्व करणारे दिवंगत ज्येष्ठ नेते स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण तसेच त्यांच्या वैचारिक व राजकीय वारसा जपत संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर ठेवणारे शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार,जयंतरावजी पाटील, अश्या प्रत्येक राष्ट्रवादी विचारांच्या नेतृत्वाचा आदर करत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य हे संघटना कार्यरत असणार आहे.
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न घेऊन महाराष्ट्राचे कृतीशील कार्यक्षम गतिशील नेतृत्व विकास रत्न आमदार रोहित पवार यांचे राष्ट्रवादी विचार समाजातील तळागाळातील जनसामान्यापर्यंत पोहोचणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे देत आपले उद्दिष्ट असणार आहेत व आपले सामजिक कार्य बघता आपली तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.