स्माईल हेल्थ केअर फाउंडेशन चा कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनीधी : स्माईल हेल्थ केअर फाउंडेशन निपाणी यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त कोल्हापूर येथिल आयुर्विन ख्रिश्चन सांस्कृतीक सभागृहात संस्थापक अध्यक्ष डॉ . शिवानंद कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली

कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री विजय कदम रिटायर डीवायएसपी मुंबई श्री राजेंद्र कुमार खोत, मॅनेजर कल्लाप्पांना आवाडे बँक इचलकरंजी शाखा निपाणी ,श्री संतोष आठवले संपादक संघर्षनायक मीडिया श्री विकास कदम लक्ष्मण उद्योग समूह गोकुळ शिरगाव अजय देशमुख अमृत हरबल इंडस्ट्रीज येळावी आदी उपस्थित होते
या प्रसंगी प्रमूख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

यावेळी कोरोना योद्धा म्हणून श्री इरफान हजारी कोल्हापूर श्री अरुण पाटील निपाणी श्री संदीप सरदेसाई कपिलेश्वर श्री संतोष कदम इस्लामपूर श्री राजाराम निकम इस्लामपूर .श्री बबन चावरे सांगली श्री अनिल कुंटे कोल्हापूर श्री स्वप्नील कुंभार इचलकरंजी श्री प्रशांत कांबळे शिवळे .ओमकार पाटील फुलेवाडी .अभिनंदन कांबळे कोल्हापूर जुनेद नदाफ कोल्हापूर प्रिया संजीवनीकर कोल्हापूर .अंजुम मुजावर कोल्हापूर फहीम मुजावर कोल्हापूर .नीलोफर मुल्ला.रिजवाना खातीम कोल्हापूर .प्रवीण सुर्वे कोल्हापूर .रुकसाना शेख कोल्हापूर प्रशांत सुतार गंगापूर श्री स्वप्निल चव्हाण गडहिंग्लज श्री आकाश पाटील गंगापूर .सौ वेदिका पाटील गंगापूर .श्री सुनील डोंगळे कोल्हापूर .श्री विश्वास पाटील करीवडे श्री बाजीराव चांदेकर इचलकरंजी श्री अभिजीत शिंगे बोरगाव .श्री अजित माने सिदनाळ अभिजित भोसले कराड .श्री महेंद्र बावरे सांगली श्री कल्याणकुमार डी. एस. .सौ मधु मेहतर सांगली सौ संगीता सुतार निपाणी कु .सोनाली पन्हाळे निपाणी .कु. निकिता वडर निपाणी सौ स्वाती शिंगे बोरगाव राजेश कोहाड

सौ रोशनी कोहाड श्री निरंजन मधाळे सौ रेश्मा मधाळेकु.शुभांगी वघारे कु. स्वाती वघारे श्री राहुल चिकुर्डे कु .काजल पाटील श्री गणेश धुमाळे आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले
याप्रसंगी स्माईल हेल्थ केअर फाउंडेशन निपाणीचे
श्री तात्यासाहेब के. पाटील सेक्रेटरी सौ . स्नेहा शिवानंद कुंभार सौ .अंजना तात्यासाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सुत्र संचालन अजित माने यांनी केले तर आभार संदीप सरदेसाई यांनी मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area